ATC सोबत सामील व्हा -

प्रिय वाचकहो,
असोसिएशनचे काम खूपच मोठे व प्रचंड आहे. आम्हाला आपण सर्वांकडून पाठबळाची आणि सहभागाची गरज आहे. आपण हे जाणताच की अशा प्रकारच्या पहिल्यांदाच आणि नव्याने स्थापन झालेल्या संघटनेसाठी आपल्या नुसत्या शुभेच्छा देखील अतिशय महत्वाच्या आहेत.

[पुढे वाचा]

Dear Reader,
The work of Association of Training Centres is a Mammoths Task. We need support and Contribution from each one. As you know that this is the 'First of It's Kind' Institution and is in it's very early years, even a well wish by you is also very important for us.

[Read More]