दृष्टिका आणि ध्येय –

प्रशिक्षण संस्थांची एक जबाबदार संघटना बनवणे, प्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांना एकत्र आणणे, सभासदांच्या हितसंबंधांचे रक्षण आणि संवर्धन करणे, प्रशिक्षण संस्थांचे शासकीय आणि सामाजिक पातळीवर प्रतिनिधित्व करणे आणि उत्तम प्रशिक्षण व्यवसायाचे आदर्श निर्माण करणे.

प्रशिक्षण म्हणजे ज्ञानार्जन, नविन कसब शिकणे व योग्यता वाढविणे होय.

Vision and Mission –

To form a responsible association of training Centres and all involved in training activity, nurturing and protecting the interests of members, represent it to the Government and the society and to be a platform for training community setting best industry standards.

Training is the process of bringing a person to an agreed standard of proficiency, etc. by practice and instruction.