Scheme for Computer Training Centre Authorization

Salient Features -

ATC मार्फत सुरवातीला कॉम्पुटर कोर्सेस प्रशिक्षण केंद्र मान्यतेची अतिशय आकर्षक, कमी खर्चाची आणि फायदेशीर योजना सुरु करण्यात आली आहे. याची वैशिठ्ये पुढील प्रमाणे.

  1. संगणक साक्षरते पासून करिअर कोर्सेस पर्यंतचे विविध पर्याय, एकूण - 38 कोर्सेसची मान्यता. केंद्रमान्यतेची सोपी प्रक्रिया.
  2. कॉम्प्युटर (Software / Hardware / Networking / CCC) कोर्सेस, वार्षिक मान्यता फी केवळ रु. 2,500.00.
  3. प्रती विद्यार्थी ठरवून दिलेल्या कोर्स फीज् च्या केवळ 15 % रक्कम Student Registration Fees भरून त्यामध्ये मिळवा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मोफत कोर्स मटेरीअल / पुस्तकं, दर्जेदार, विश्वासार्ह परीक्षा तुमच्या केंद्रामध्ये, मार्केटिंग सपोर्ट, अकॅडेमिक सपोर्ट, फॅकल्टी ट्रेनिंग.
  4. शासकीय नोंदणीकृत संस्थेचे सेवायोजन कार्यालयात नोंदणीक्षम प्रमाणपत्र.
  5. NIELIET (DOEACC) च्या CCC / BCC कोर्सला विद्यार्थी बसवण्यासाठी मार्गदर्शन.
  6. संघटनेच्य सर्व उपक्रमात सहभाग आणि त्याद्वारे सपोर्ट. जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी.