• भारतात प्रथमच प्रशिक्षण केंद्रांची संघटना स्थापन करण्यात आली आहे.
  For the first time, Association of Training Centers is Formed in India.
 • सक्षम सर्वसमावेशक राज्यव्यापी संस्था. शासकीय आणि सामाजिक पातळीवरील प्रातिनिधिक संघटना, प्रशिक्षण व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी.
  Able, Statewide, All Inclusive, Representative NGO at Government and Social Level. Committed towards All Round Development of Training Industry.
 • संघटनेचे सभासद असण्याचे अनेक फायदे आहेत, तो आपला घटनादत्त अधिकार आहे. आजच सभासद व्हा!
  To be a member of such a Voluntary Organization is our Constitutional Right. Become a Member Today!
 • कॉम्प्युटर कोर्सेस चालवण्यासाठी केंद्र मान्यता. गव्हर्नमेंट रजिस्टर्ड. विविध 38 सॉफ्टवेअर / हार्डवेअर कोर्सेस.
  Computer Courses Training Centre Authorization, Different 38 Courses in Software and Hardware Technologies.
 • केंद्राचालकांच्या फायद्याची योजना. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज मध्ये नोंदणीक्षम प्रमाणपत्र, विश्वासार्ह परीक्षा पद्धती, प्रत्येक विद्यार्थ्याला कोर्स ची पुस्तके मोफत, जाहिरात, मार्केटिंग.
  Attractive Scheme for Centre Owners, Employment Exchange Registrable Certificate, Free Courseware / Books to each Student, Advertisement and Marketing Support.

CICE - ATC

इतिहासात प्रथमच प्रशिक्षण संस्थांच्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

आधुनिक मानवी आयुष्यामध्ये प्रशिक्षण हि अतिशय महत्वाची गरज आहे. एकविसाव्या शतकाची मानवाला मिळालेली अपरिहार्यता म्हणजे प्रशिक्षण. आधुनिक युगात एका व्यक्तीला एका आयुष्यात अनेकवेळा नव्यानव्या विषयांचे, तंत्रांचे, कौशल्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागते. जीवनाच्या प्रत्येक पैलू मध्ये दरदिवशी बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे सतत नव्या गोष्ठी शिकाव्या लागतात, आत्मसात कराव्या लागतात.

[पुढे वाचा]

It is for the first time in the history an Association of Training Centres is formed.

Training is one of the most important aspects of modern human life. Training is that inevitability of the twenty first century whereby a citizen of modern times needs to obtain training on different new subjects, technologies and skills, time and again. The ever changing nature of different aspects of human life and technologies makes training mandatory for all.

[Read More]